लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

छत्रपती संभाजीनगरात वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास लुटले; रिक्षा गँगच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास लुटले; रिक्षा गँगच्या मुसक्या आवळल्या

छत्रपती संभाजीनगरात सिडको पोलिसांची कारवाई: ४ आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ...

६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Vivo Y600 Launched: विवो कंपनीने १०,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून दिली. ...

Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold

Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ...

Latur Heatwave: लातूरमध्ये उन्हाचा हाहाकार! शेतावरून घरी येताच तरुण कोसळला; उपचारांपूर्वीच मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur Heatwave: लातूरमध्ये उन्हाचा हाहाकार! शेतावरून घरी येताच तरुण कोसळला; उपचारांपूर्वीच मृत्यू

Latur Heatstroke Death: लातूर जिल्ह्यात उन्हाची लाट! ४ दिवसांत दोन संशयित मृत्यू; प्रशासनाकडून उष्माघाताच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन. ...

"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray, Maharashtra MLC Elections: महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा ...

मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 

Mumbai Vande Bharat Train 20 Coach Train: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या ट्रेनला तात्पुरते २० कोच जोडले गेले होते. परंतु, या वंदे भारत ट्रेनला २० कोच कायमस्वरुपी करण्यात आले आहेत. ...

पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू    - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   

International News: मध्य आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात असलेल्या चाड या देशात पाण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान भीषण संघर्षात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ...

"माझ्या आईचा जीव गेला रे...; ड्रमवेटर लिफ्टखाली मान अडकून महिला ठार, मुलाचा आक्रोश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"माझ्या आईचा जीव गेला रे...; ड्रमवेटर लिफ्टखाली मान अडकून महिला ठार, मुलाचा आक्रोश

या अपघातानंतर महिलेच्या मुलाने रुग्णालयात आईची अवस्था पाहून आक्रोश केला. तेव्हा, महिला लिफ्टमध्येच अडकली होती. माझ्या आईचा जीव गेला रे... म्हणत तो ओक्साबोक्सी रडू लागला. ...