लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण

Rice Gel for skin : नॅचरल पद्धतीने त्वचा ग्लोइंग हवी असेल, हेल्दी ठेवायची असेल तर राइस जेल हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. या उपायाने त्वचेला पोषण मिळतं, डाग दूर होतात आणि त्वचा मुलायम सुद्धा होते. चला तर पाहुयात हा उपाय कसा कराल.   ...

शौचाला खूप जोर लावल्यानं स्मरणशक्ती कमी होते? तज्ज्ञांचा सल्ला, पोट साफ होत नसेल तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शौचाला खूप जोर लावल्यानं स्मरणशक्ती कमी होते? तज्ज्ञांचा सल्ला, पोट साफ होत नसेल तर..

Mental Health : पोट साफ व्हावं म्हणून बरेच लोक टॉयलेटला गेल्यावर खूप जोर लावतात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात, पण स्मरणशक्ती कशी जाते? तेच समजून घेऊया. ...

प्रेग्नंसी टेस्ट घरी करताना तुम्हाला काय माहिती हवं? टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, किट अशी वाचा.. - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसी टेस्ट घरी करताना तुम्हाला काय माहिती हवं? टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, किट अशी वाचा..

How To Read Pregnancy Test Kit At Home (Pregnancy Test Strip Results Pictures) : जर सी वर रेषा न येता फक्त टी वर येत असेल तर ते कीट खराब आहे असं समजा. ...

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत

Transport Minister Pratap Sarnaik: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा ... ...

आमिर खानने दिली आनंदाची बातमी, 'थ्री इडियट्स'चा सीक्वल येणार; म्हणाला "राजकुमार हिराणी हे चित्रपटावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने दिली आनंदाची बातमी, 'थ्री इडियट्स'चा सीक्वल येणार; म्हणाला "राजकुमार हिराणी हे चित्रपटावर..."

'थ्री इडियट्स'च्या सीक्वलवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी काम करत असल्याचंही बोललं जात आहे. आता या चर्चांवर आमिर खानने मौन सोडलं आहे. ...

अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अल्पावधीत ₹१ लाखाचे ₹९८ लाख झाले; २८००% परतावा देणाऱ्या 'या' स्टॉकने सर्वांनाच चकीत केले...

शेअर बाजारात अनेकदा लहान किमतीचे (पेनी) शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात. ...

रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा

Gujarat local body election result 2026: गुजरात स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपने १० महानगरपालिका जिंकल्या आहेत. मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नयनाबा जडेजा यांचा राजकोटमधून पराभव झाला आहे. वाचा सविस्तर निकाल. ...

जमिनीचा वाद; ५ लाखांसाठी पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीचा वाद; ५ लाखांसाठी पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

जाधववाडी येथे एक एकर नऊ गुंठे जमिनीच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद होता. दरम्यान, एमएसआरडीसीची पाइपलाइन त्यांच्या शेतातून गेली त्याचे ५ लाख त्यांना मिळाले होते ...