आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Weather Forecast: संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असून हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस काळजी घेण्याची आवाहन केले आहे. ...
MMR मधील शहरांच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवे पंख, ज्यामध्ये विद्यमान मार्गांवरील २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण आणि १२ नवीन मार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स विकसित करण्याची शिफारस केली आहे ...
लॉकडाऊनच्या स्पीडब्रेकरनंतर ‘ब्रेक के बाद’ घरी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा ‘पर्मनंट ब्रेक’ ठरला. कितीतरी जणींच्या वाट्याला गरोदरपणही आलं. ...
कैनेरुगाबानं अलीकडेच सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या. त्यानं विरोधी नेते बॉबी वाइन यांना शिरच्छेदाची धमकी दिली, ज्यावर मोठा वाद झाला. नंतर त्यानं तो विनोद असल्याचं सांगत माफी मागितली. ...