लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात

४६ टक्के जनता आरोग्य विम्याच्या छत्राखाली पण उपचारांचा खर्च गेला आवाक्याबाहेर ...

तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित

Sukanya Samriddhi Yojana Calculator: मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांमार्फत अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. यापैकी केंद्र सरकारची ही योजना अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर योजना मानली जाते. ...

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप; काय आहेत मागण्या? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप; काय आहेत मागण्या? वाचा सविस्तर

krushi seva kendra samp गेल्या चार-पाच वर्षांपासून कृषी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी केंद्रधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक

उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. ...

मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रोहन गुजरला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे. ...

Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!

Weather Forecast: संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असून हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस काळजी घेण्याची आवाहन केले आहे. ...

नवरदेवाला ३ तास विलंब, मांडवात झाली तीन हजारांची दंडवसुली; त्र्यंबक विवाहाची चर्चा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरदेवाला ३ तास विलंब, मांडवात झाली तीन हजारांची दंडवसुली; त्र्यंबक विवाहाची चर्चा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे २३ एप्रिल रोजी दुपारी १:३५ वाजेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी

पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे. ...