लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष

विधानसभेसाठी रणनीती! चड्ढांची भूमिका ठरेल निर्णायक, भगवंत मान सरकारला धोका  ...

सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 

सावंतवाडीतील नुकसानीची केली पाहाणी ...

वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ

पुण्यातील कात्रज भागात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून तेजस पिलाने या २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. ...

नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण; शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण; शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. इराणने थेट संपर्क साधावा, असे म्हणत त्यांनी १८ तासांच्या विमान प्रवासाला नकार दिला. ...

Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल! - Marathi News | | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!

समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० मीटर उंचीवर वसलेली ही दरी अजूनही व्यावसायिक पर्यटनापासून दूर आहे. ...

लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल

लॅपटॉपमधील Type-C पोर्टचे ५ छुपे फायदे आणि फीचर्स जाणून घ्या. डेटा ट्रान्सफर, डिस्प्ले आउटपुट आणि चार्जिंग व्यतिरिक्त हा पोर्ट काय काम करतो, याची सविस्तर माहिती... ...

इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.." - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."

अमेरिका आणि इराणमधील दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेपूर्वी इराणने अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. ...