जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
PSU Stocks Crash: : क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट मार्गानं निधी उभारणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करणाऱ्या चार सरकारी बँकांपैकी तीन बँकांच्या शेअर्सचा विक्रीचा सपाटा सुरुच आहे. ...
UPI, Minimum Balance Rule: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून बँकिंगशी संबंधित अनेक मोठे बदल झाले आहेत. ज्याचा फटका करदात्यांबरोबरच पगारदार आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे. ...
आता एप्रिल महिना सुरू झाला आहे. नव्या आर्थिक वर्षात चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फंड तयार होऊ शकतो. ...
SBI Online Payment Issue: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. यूपीआय पेमेंटसह सर्व प्रकारचे डिजिटल व्यवहार ठप्प झाल्यानं अनेक ग्राहकांना मोठ्या समस्यांना समोरं जावं लागतंय. ...
Gold Silver Price 1 April: फेब्रुवारी आणि मार्चनंतर एप्रिलमध्येही सोन्याची तेजी कायम आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. ...
Warren Buffett News: जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या डोक्यात सध्या काय शिजत आहे हे जाणून घेणं थोडं अवघड आहे, परंतु त्यांचं एक कृत्य लोकांना काहीतरी मोठ्या गोष्टीचा आभास देत आहे. ...
MG Comet EV EMI: स्वतःची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु कार खरेदी करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी एका व्यक्तीला लाखो रुपयांची गरज असते. ...