लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
भाऊ, बहिणी, मित्र, कर्मचारी... रतन टाटांनी आपल्या संपत्तीतलं कोणाला काय दिलं? इच्छापत्रातील माहिती आली समोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाऊ, बहिणी, मित्र, कर्मचारी... रतन टाटांनी आपल्या संपत्तीतलं कोणाला काय दिलं? इच्छापत्रातील माहिती आली समोर

Ratan Tata Will News in Marathi: जर एखाद्याला कोर्टात जरी जायचं असेल तरी त्याला जाता येणार नाही. रतन टाटांच्या मृत्यूपत्रात नेमकं आहे तरी काय? ...

आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम

Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे. ...

जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? Vodafone-Idea ला सरकारकडून मोठा दिलासा, नेमकं काय झालं - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? Vodafone-Idea ला सरकारकडून मोठा दिलासा, नेमकं काय झालं

Vodafone Idea News: व्होडाफोन आयडियाला सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय. पाहा नक्की सरकारनं कसा दिला कंपनीला दिलासा. ...

RBI एप्रिलमध्ये पुन्हा व्याजदर कपात करू शकते, ६% वर येऊ शकतात दर; दिग्गज परदेशी बँकेची भविष्यवाणी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI एप्रिलमध्ये पुन्हा व्याजदर कपात करू शकते, ६% वर येऊ शकतात दर; दिग्गज परदेशी बँकेची भविष्यवाणी

RBI MPC Meeting Repo Rate: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. पण आता दिग्गज परदेशी बँकेनंही मोठी भविष्यवाणी केलीये. ...

३१ ते ४६ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त रिटर्न, मार्चमध्ये कमाई करून देणारे टॉप-१० शेअर्स कोणते? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३१ ते ४६ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त रिटर्न, मार्चमध्ये कमाई करून देणारे टॉप-१० शेअर्स कोणते?

March Top-10 Shares: गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ४२१६ अंकांनी म्हणजेच ५.७६ टक्क्यांनी वधारला आहे. या काळात निफ्टी ५०० च्या १० शेअर्सनं ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिलाय. ...

धोनीची मुलगी ज्या शाळेत शिकते त्याची फी माहितीये? ऑर्गेनिक शेती ते घोडेस्वारीपर्यंत सर्वांचं मिळतं प्रशिक्षण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनीची मुलगी ज्या शाळेत शिकते त्याची फी माहितीये? ऑर्गेनिक शेती ते घोडेस्वारीपर्यंत सर्वांचं मिळतं प्रशिक्षण

Mahendra Singh Dhoni Daughter School: महेंद्रसिंग धोनीच्या कर्तृत्वामुळे जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याचबरोबर त्याची मुलगी झिवाचेही (Ziva) खूप चाहते आहेत. ती फक्त १० वर्षांची आहे आणि सोशल मीडियावर तिचा दबदबा आहे. ...

भारतात कुठून आणि कशी झाली कॉफीची सुरुवात? आनंद महिंद्रांनी शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात कुठून आणि कशी झाली कॉफीची सुरुवात? आनंद महिंद्रांनी शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या

Anand Mahindra News: आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक रंजक किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा भारतात कॉफीशी संबंधित आहे. ...

Indigo वर पडला ९४४ कोटींचा Income Tax बॉम्ब, काय म्हणाली कंपनी? जाणून घ्या प्रकरण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo वर पडला ९४४ कोटींचा Income Tax बॉम्ब, काय म्हणाली कंपनी? जाणून घ्या प्रकरण

Indigo Income Tax News: इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडला आयकर विभागानं ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. याबाबत कंपनीला नोटीस मिळाली आहे. ...