लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल

Ghibli Animation Origin & Who Owns Studio Ghibli: सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) अॅनिमेशन ट्रेंड करत आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून अॅनिमेशन बनवत आहे. ...

केवळ २ दिवस बाकी, SBI ची 'ही' स्पेशल FD देतेय जबरदस्त व्याज; २ लाखांवर किती मिळणार व्याज? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ २ दिवस बाकी, SBI ची 'ही' स्पेशल FD देतेय जबरदस्त व्याज; २ लाखांवर किती मिळणार व्याज?

SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वेळोवेळी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक विशेष मुदत ठेव (FD) योजना आणत असते. ...

१ एप्रिलपासून बदलताहेत Income Tax चे नियम, मध्यमवर्गीयांसाठी मोठी खुशखबर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून बदलताहेत Income Tax चे नियम, मध्यमवर्गीयांसाठी मोठी खुशखबर

Income Tax New Rules: नवे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होत आहे. या आर्थिक वर्षात असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा फायदा मध्यमवर्गाला होणार आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, १ एप्रिलपासून सुरू होणार मोदी सरकारची 'ही' स्कीम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, १ एप्रिलपासून सुरू होणार मोदी सरकारची 'ही' स्कीम

Govt. Employee Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष खूप खास असणार आहे. पाहा काय आहे कारण? ...

PPF, सुकन्या समृद्धीसारख्या स्कीमवर आला मोदी सरकारचा निर्णय, पटापट चेक करा नवे व्याजदर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, सुकन्या समृद्धीसारख्या स्कीमवर आला मोदी सरकारचा निर्णय, पटापट चेक करा नवे व्याजदर

Small Savings Scheme: जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

कमाई करायची असेल तर समजून घ्या गणित; ज्वेलरी की Gold ETF, कुठे मिळू शकतो बंपर रिटर्न? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाई करायची असेल तर समजून घ्या गणित; ज्वेलरी की Gold ETF, कुठे मिळू शकतो बंपर रिटर्न?

Gold vs Gold ETF: सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. अशा तऱ्हेनं कमाई करायची असेल तर आधी फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ कशात जास्त नफा होतो हे समजून घ्यावे लागेल. ...

Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. ...

BSE Share Price: एका घोषणेनं शेअरमधील घसरण थांबली; ६ टक्क्यांच्या घसरणीनंतर जोरदार रिकव्हरी, कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSE Share Price: एका घोषणेनं शेअरमधील घसरण थांबली; ६ टक्क्यांच्या घसरणीनंतर जोरदार रिकव्हरी, कारण काय?

BSE Share Price: गेल्या तीन चार दिवसांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर बीएसईच्या शेअर्समध्ये आता चांगली रिकव्हरी दिसून येत आहे. पाहा काय आहे यामागचं कारण? ...