जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओच्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळालाय. ...
Mutual Fund Vs Sukanya Samriddhi Highet Education: मुलांच्या शिक्षणाचा खर्च सातत्यानं वाढत असल्यानं त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी उभा करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. ...
Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...
Trump Tariffs Impact On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २६ टक्के कर लावण्याची घोषणा केली. भारत अमेरिकेवर ५२ टक्क्यांपर्यंत शुल्क लादतो, त्यामुळे अमेरिका भारतावर २६ टक्के शुल्क लादणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. ...
Govt Investment Scheme: एक अशी योजना आहे ज्यात तुम्हाला कोट्यधीश बनवण्याचीही ताकद आहे आणि त्यात तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. पाहूया कोणती आहे ती योजना. ...
Bigbasket Success Story: आजच्या काळात कपडे असोत की जेवण किंवा किराणा सामान असो, ऑनलाइन वस्तू मागवण्याचं प्रमाणात वाढलं आहे. आजच्या काळात अशा अनेक क्विक कॉमर्स कंपन्या आहेत ज्या केवळ १० ते १५ मिनिटांत ऑनलाइन किराणा माल पोहोचवत आहेत. ...
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक स्कीम्स आणत असते. परंतु उत्तम प्रतिसाद मिळालेली एक स्कीम आता सरकारनं बंद केली आहे. याला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ...