लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
SBI ची जबरदस्त एफडी, २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ३२ हजारांचा नफा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची जबरदस्त एफडी, २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ३२ हजारांचा नफा

SBI FD Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक एफडीचा विचार करतात. लोकांमध्ये बँक एफडी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. याचं कारण म्हणजे एफडीमध्ये मिळणारा परतावा आधीच ठरलेला असतो. ...

प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी?

Gautam Adani Brother Mansukh Adani News: आपल्या कंपन्यांच्या यशाचे श्रेय गौतम अदानी यांना जाते. परंतु, अदानी समूहाच्या उभारणीत त्यांच्या तीन भावांचाही मोलाचा वाटा आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...

दुबईतील बुर्ज खलिफातील २२ अपार्टमेंट्सचा मालक आहे 'हा' भारतीय, कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबईतील बुर्ज खलिफातील २२ अपार्टमेंट्सचा मालक आहे 'हा' भारतीय, कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. अनेकांसाठी ही इमारत पाहणं एखाद्या स्वप्नापेक्षाही कमी नाही. बहुतेक भारतीयांसाठी, बुर्ज खलिफामध्ये अपार्टमेंट खरेदी करणं हे एक स्वप्न असू शकतं. ...

अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?

Trump Tariff on Australia and China: सोन्याच्या किंमती अशा वेळी वाढत आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत येण्यानं जगात अनिश्चिततेचं वातावरण वाढलंय. ट्रम्प यांनी चीनपासून भारतापर्यंत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. ...

महेंद्र सिंग धोनी एका वर्षात किती भरतो Income Tax? आकडा पाहून अवाक् व्हाल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महेंद्र सिंग धोनी एका वर्षात किती भरतो Income Tax? आकडा पाहून अवाक् व्हाल

MS Dhoni Income Tax: कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा झारखंडची राजधानी रांचीत राहणारा महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये अमिट ठसा उमटवण्याबरोबरच कर भरण्यातही आघाडीवर आहे. त्यानं भरलेल्या कराची रक्कमही अनेकदा चर्चेत येते. ...

Gold Price : लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात घसरण; ४ दिवसांत चांदीही ७८७७ रुपयांनी स्वस्त, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price : लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात घसरण; ४ दिवसांत चांदीही ७८७७ रुपयांनी स्वस्त, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 4 April: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात अजूनही घसरण दिसून येत आहे. पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...

६०० रोल्स रॉयस कार्स, ४५० फरारी, केस कापण्याचा खर्च १६ लाख; कोण आहे ही व्यक्ती, नेटवर्थ किती? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६०० रोल्स रॉयस कार्स, ४५० फरारी, केस कापण्याचा खर्च १६ लाख; कोण आहे ही व्यक्ती, नेटवर्थ किती?

आज आम्ही एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांच्याकडे एक-दोन नाही तर ६०० रोल्स रॉयस कार आहेत. त्यांच्याकडे तब्बल ७ हजार कार्सचं कलेक्शन असून काही कार्स सोन्यानंही मढलेल्या आहेत. ...

US Stock Market Crash: ट्रम्प टॅरिफनं अमेरिकन शेअर बाजाराचाच उठवला 'बाजार', २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :US Stock Market Crash: ट्रम्प टॅरिफनं अमेरिकन शेअर बाजाराचाच उठवला 'बाजार', २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण

US Stock Market Crash: ट्रम्प यांच्या शुल्काचा परिणाम अमेरिकेच्याच शेअर बाजारावर जास्त दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजाराचाच बाजार उठला. ...