लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून विक्रमी 'कमाई'; ४५९ कोटींचा टप्पा पार - Marathi News | Central Railway records record 'earnings' from scrap metal sale; crosses Rs 459 crore mark | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून विक्रमी 'कमाई'; ४५९ कोटींचा टप्पा पार

Amravati : रेल्वे प्रशासनाने जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. मध्य रेल्वेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. ...

राज्यातील सिंचनाचा दुष्काळ संपणार; नाबार्डकडून ५४५ कोटींचा बूस्ट, तीन बड्या प्रकल्पांचे भाग्य उजळणार - Marathi News | Irrigation drought in the state will end; NABARD will provide a boost of Rs 545 crore, the fortunes of three big projects will brighten | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील सिंचनाचा दुष्काळ संपणार; नाबार्डकडून ५४५ कोटींचा बूस्ट, तीन बड्या प्रकल्पांचे भाग्य उजळणार

Amravati : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने 'नाबार्ड'कडून ५४५ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. ...

राज्यातील ३५ वनतपासणी नाक्यांना कायमचे 'टाळे'; वनसंरक्षकांचा मोठा 'धडाका', शेतकरी सुखावला! - Marathi News | 35 forest check posts in the state permanently 'closed'; Forest conservators' big 'blast', farmers happy! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील ३५ वनतपासणी नाक्यांना कायमचे 'टाळे'; वनसंरक्षकांचा मोठा 'धडाका', शेतकरी सुखावला!

विदर्भातील भंडारा, नागपूर, गोंदिया आणि वर्धेला बसणार फटका; कर्मचारी आता थेट जंगल रक्षणासाठी सरसावणार, वनअधिकारी-कर्मचाऱ्यांत मात्र नाराजीचा सूर ...

धारणी -परतवाडा मार्गावर भीषण अपघात; २ महिला मजुरांचा जागीच मृत्यू, ६ जखमी - Marathi News | Terrible accident on Dharani-Paratwada road; 2 female laborers died on the spot, 6 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणी -परतवाडा मार्गावर भीषण अपघात; २ महिला मजुरांचा जागीच मृत्यू, ६ जखमी

Amravati : धारणी-परतवाडा मार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ...

कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा - Marathi News | Couple found in abusive position inside as soon as lock is opened; Illegal business behind ice cream parlor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा

Amravati : स्थानिक कठोरा रोडवरील ‘फ्रोजन डिलाईट’ या कॅफेमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्याचा महिला सेलने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, एका तरूण प्रेमी युगुलाला आत सोडून मालक बाहेरून चक्क कुलूप लावून घरी निघून गेला होता. ...

मित्रासोबत फिरायला गेली, पण पाच जणांनी अडवले आणि अत्याचारांनी जंगल हादरले; नराधमांनी व्हिडीओही बनवला - Marathi News | Went for a walk with a friend, but five people stopped them and the forest shook with violence; The men also made a video | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मित्रासोबत फिरायला गेली, पण पाच जणांनी अडवले आणि अत्याचारांनी जंगल हादरले; नराधमांनी व्हिडीओही बनवला

अमरावती जिल्ह्यातील फ्रेजपुरा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी तरुणीच्या मित्राला बांधले आणि तिच्यावर अत्याचार करत व्हिडीओ बनवला.  ...

पोहरा जंगलात भीषण आग; तीन वाहने खाक; २० ब्लोअर मशीनने नियंत्रण - Marathi News | Massive fire breaks out in Pohra forest; Three vehicles gutted; 20 blower machines used to control it | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोहरा जंगलात भीषण आग; तीन वाहने खाक; २० ब्लोअर मशीनने नियंत्रण

Amravati : वडाळी आणि चांदूर वनपरिक्षेत्रातील जंगलात वणवा पेटण्याचे सत्र सुरू झाले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बीटमध्ये शनिवारी दुपारी वणव्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाहता पाहता नजीकचे परसोडा बीटदेखील कवेत घेतले. ...

अमरावतीत माणुसकीची हत्या! भानखेडा जंगलात क्रूरतेचा कळस; पाच नराधमांना १२ तासांत खाकीचा हिसका - Marathi News | Murder of humanity in Amravati! Cruelty reaches its peak in Bhankheda forest; Five murderers killed in 12 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत माणुसकीची हत्या! भानखेडा जंगलात क्रूरतेचा कळस; पाच नराधमांना १२ तासांत खाकीचा हिसका

एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आणि तिच्या मित्राला गाठून पाच नराधमांनी हैवानियत दाखवली. ...

वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ - Marathi News | Varud shocked! A young man was brutally murdered and set on fire; A partially burnt body was found in Beskheda Shivara, causing a stir | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूड हादरले! निर्घृण खून करून तरुणाला पेटवले; बेसखेडा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळबळ

वरूड तालुक्यातील बेसखेडा शिवार रविवारी सकाळी रक्ताने माखल्याचे समोर आले आहे. ...