जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपाई अशा १४७ जागांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबविली गेली. त्यासाठी निवड समिती गठित केली गेली. त्यामध्ये अध्यक्ष, दोन कायदे तज्ज्ञ, एक महिला सदस्य आदींचा समावेश आहे. नेर, पुसद, पांढरकवडा, वणी, आर्णी येथील संचालका ...
पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदार ...
हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आ ...
लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. ...
कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेव ...
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे ...
सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ जागांच्या (लिपिक १३३, शिपाई १४) नोकरभरतीला उच्च न्यायालयाने २० आॅगस्ट रोजी दिलासा दिला. १४७ पैकी अनारक्षित १०५ जागा भरण्याची परवानगी दिली. तर आरक्षणाच्या ४२ जागांसाठी संपूर्ण प्रक् ...
बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नाग ...