उच्च न्यायालयाने बँकेतील १०५ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आरक्षणातील ४२ जागांची नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता काळात ही भरती घ्यावी का याबाबत संचालक प्राधिकरणाला तर प्राधिकरण न्यायालयाला मार्गदर्शन मागणार आहे. दर ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच ...
१४ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ‘जलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही. मात्र राज्य शासनाने यापूर्वीच जलक्रां ...
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय ...
सुभाष केशव सावंत आणि चंद्रकांत केशव सावंत यांची भागीदारीमध्ये मे. सुभाष देशी बार (सीएल-३ क्रमांक ९१) दादर मुंबई या नावाने देशी दारूची भट्टी आहे. ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी ११ मार्च २०२० रोजी यवतमाळच्या अधीक्षक राज्य उत्पादन ...
पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार ...
व्यावसायिक सलीम सोलंकी यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निवेदन दिले. ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ब्लास्टींगमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप असून निवेदनाद्वारे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सलीम सोलंकी यांची सो ...
सध्या तालुक्यात १२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १ ...