लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Extension of college admission till September 30; Relief for 400 college students in five districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे. ...

ट्रॅव्हल्सची चाके थांबली, चालक-मालक अडचणीत - Marathi News | The wheels of the travels stopped, the driver-owner in trouble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रॅव्हल्सची चाके थांबली, चालक-मालक अडचणीत

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली आहेत. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती व्यक्ती एका ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता हे सर्व कुटुंब अडचणीत ...

बेंबळासाठी रस्ते खोदले, बुजविणार कोण? - Marathi News | Roads dug for Bembala, who will explain? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळासाठी रस्ते खोदले, बुजविणार कोण?

अमृत’च्या पाईपलाईनचा कंत्राट नाशिकच्या कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्यांनी यवतमाळात बहुतांश कामांचे तुकडे पाडून उपकंत्राटदार नेमले आहेत. हे कंत्राटदार चक्क राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ही कामे मिळाली आहेत. नेत ...

टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव - Marathi News | Three proposals for Tipeshwar Tiger Project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव

टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास क ...

पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले, बनला चक्क खुनात आरोपी - Marathi News | The dream of becoming a policeman was shattered, he became accused of murder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले, बनला चक्क खुनात आरोपी

लोहारातीलच एका दिवंगत भाईचे पंटर म्हणून चव्हाण बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तोच दरारा कायम ठेवला. दरम्यान सिद्धार्थ वानखडे व देवा यांच्यात वाद नव्हता. एका जुगाराच्या डावात देवा व सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्रतिस्पर्धी समर्थकांन ...

पाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका - Marathi News | The fifth Class will add to the elementary school, the risk of teachers becoming redundant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. न ...

मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ - Marathi News | Kardankal became a friend for the farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला ...

ढाणकी शिवारात सशस्त्र दरोडा - Marathi News | Armed robbery in Dhanki Shivara | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढाणकी शिवारात सशस्त्र दरोडा

ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रा ...

कोरोनाने ८५ तर इतर आजाराने ६५३ मृत्यू - Marathi News | 85 deaths from corona and 653 from other diseases | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाने ८५ तर इतर आजाराने ६५३ मृत्यू

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संस ...