न्या. संजय किशन कौल, न्या.अनिरुद्ध बोसे आणि न्या. क्रिष्णा मुरारी यांच्या पीठाने बुधवारी हा निर्णय दिला. बँकेवरील प्रशासकाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. प्रशासकाने निवडणुकीच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करू नये, शासनाच्या ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला ...
वाई रूई येथील एका कुटुंबाची घरकूलासाठी निवड झाली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही यादी प्रसिद्ध झाली. आता आपल्याला पक्के घर मिळणार या आशेवर हे कुटुंब दिवस काढत होते. मात्र चार वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा संपलीच नाही. अखेर रविवारी झालेल्या मुसळधार पावसा ...
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशा ...
२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचा ...
मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत् ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 181 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 139 नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग ...