गेल्या दोन महिन्यांपासून मूर्तिकारांनी घाम गाळून आई दुर्गेच्या मूर्ती घडविल्या आहेत. मंगळवारी या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कलावंत मग्न झाले होते. तर मंडळांचे कार्यकर्ते आपआपल्या मंडपांचे आकर्षक देखावे खुलविण्यात दंग झाल्याचे पहायला मिळाले. कोर ...
Yawatmal News उलटलेला ट्रक सरळ करताना अवजड क्रेनही उलटली. या विचित्र अपघातात एक मजूर क्रेनखाली दबून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी यवतमाळ-आर्णी मार्गावरील बोथबोडन फाट्याजवळ घडली. ...
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे. गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे. सर्वांनी तोंडाला मास् ...
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक ...
४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आह ...
मात्र जिल्ह्यातील एकूण ३४ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी शाळेत कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ९९ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अनुद ...
सभेच्या १५ दिवसांपूर्वी नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून माजी उपाध्यक्ष आणि दुसरे एक सदस्य निमिष मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यामुळे न्यायालयाने गेल्या ८ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेला स्थगिती दिली होती. त्यानंतरच्या ...
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब ...
पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान, अक्षय गँगविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्य ...