कौटुंबिक कलहातून उत्पन्न झालेल्या भांडणात पतीने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून आरोपी पतीने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. ...
Triple talaq : मुस्लीम महिला विवाह अधिनियमनाअंतर्गत एक पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पत्नीला कबूल केलेली रक्कम तर दिलीच नाही, उलट तीनवेळा तलाक म्हणून निघून गेल्याची तक्रार पीडित पत्नीने वणी पोलिसांत केली आहे. ...
दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागप ...
परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त ...
राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे ...
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळ ...
यावर्षी अति पावसाने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसाने ओलेचिंब झाले. त्याचे मात्रेच शिल्लक राहिले, तर कापसाचे बोंड पावसाने सडले आहेत. हा कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे. सोयाबीन सोंगण्या ...
घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील अरविंद लक्ष्मण राठोड हे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाज ...
कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील द ...