Next

महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक का, GST परतावा कधी मिळणार? गंभीर सवाल... PM Modi | Sachin Sawant

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:32 PM2021-11-30T14:32:57+5:302021-11-30T14:34:26+5:30

जीएसटी परताव्यावरुन मोदी सरकारवर गंभीर आरोप झालेत. हे आरोप माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झालेत. २०१९ पासून महाराष्ट्राला जीएसटीचा परतावाच मिळालेला नाही. जीएसटीच्या परताव्याची थकबाकी सुरु आहे. विशेष म्हणजे केंद्राकडून हे फक्त महाराष्ट्राच्याच बाबतीत होतंय, इतर राज्यांच्या बाबतीत नाही. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाराष्ट्राला मोदी सरकारकडून कशापद्धतीनं सावत्र आईसारखी वागणूक मिळतेय ते तुमच्या लक्षात येईल.

 

टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi