Next

मुलीची पाठवणी करताना संजय राऊत भावुक...पाहा Video | Sanjay Raut cried at daughter's marriage

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:15 PM2021-11-30T14:15:50+5:302021-11-30T14:16:22+5:30

आई-वडिलांच्या आयुष्यात अत्यानंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्न. मुलगा असो वा मुलगी.. आईवडलांचा थाट, त्यांचा आनंद काही औरच असतो. विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात मुलीच्या वडलांचं गहिवरणं, भावूकपणे रडणं हा क्षण येतोच..मग, तो कितीही मोठा बाप असला तरी कन्यादानाच्या सोहळ्यात बापमाणूसच दिसून येतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील हळवा अन् बापमाणूसही महाराष्ट्रानं पाहिला. मुलीची पाठवणी करताना संजय राऊत हेही भावूक झाल्याचं दिसून आलं.

 

टॅग्स :संजय राऊतSanjay Raut