Next

उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल भुजबळ काय म्हणाले...? Chhagan Bhujbal Interview | Atul Kulkarni

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:34 AM2021-09-25T09:34:57+5:302021-09-25T09:35:23+5:30

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंंत्री छगन भुजबळ यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन छगन भुजबळ यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

टॅग्स :छगन भुजबळअतुल कुलकर्णीमुलाखतChhagan BhujbalAtul Kulkarniinterview