Next

बलात्कार, गर्भवती, बाळाची विक्री | BJP Chitra wagh On Crimes Against Women | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:27 AM2021-09-27T10:27:55+5:302021-09-27T10:28:25+5:30

महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आज महाबळेश्वर येथून चित्र वाघ यांनी माध्यमांशी सवांद साधला आहे, पहा चित्र वाघ नेमकं काय म्हणाल्या आहेत