लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

छगन भुजबळ

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
"अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा" - Marathi News | Thanks for the help during the ordinance, now raise awareness in Delhi chhagan bhujbal to devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा"

ओबीसी आरक्षणासाठी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे फडणवीसांना आवाहन ...

'ओबीसींवरील अन्यायासाठी केंद्र सरकारच जबाबदार' - Marathi News | Central government responsible for injustice of OBCs: Chhagan Bhujbal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'ओबीसींवरील अन्यायासाठी केंद्र सरकारच जबाबदार'

न्यायालयाला हवा असलेला इम्पिरीकल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  ...

'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा' - Marathi News | Chhagan Bhujbal: Pressure on ministers continues to destabilize the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, ...

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal's big secret blast | Chhgan Bhujbal | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन फार चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतय की मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, कोणी म्हणत एकच नंबर मुख्यमंत्री, कोणी म्हणतंय मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्रीपदाबाबत नवा गौप्यस्फोट कऱण्यात आलाय. मंत्री छगन भ ...

Chhagan Bhujbal: शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण...; छगन भुजबळ मनातलं बोलले - Marathi News | Chhagan Bhujbal: If he was in Shiv Sena, he would have become the CM Said Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण...; छगन भुजबळ मनातलं बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसनं मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत  ज्यांना कोणी विचारत नाही असं ते म्हणाले. ...

Chhagan Bhujbal : अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, छगन भुजबळांचे निर्देश - Marathi News | Take immediate action to stop sale of illegal fuel, fake biodiesel, Bhujbal instructs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा"

Chhagan Bhujbal : राज्यातील बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध बायोडिझेलचे इंपोर्ट तसेच साठवणूक, पुरवठा व विक्री करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...

मुक्तीभूमीस भुजबळांची भेट - Marathi News | Bhujbal's visit to Muktibhumi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्तीभूमीस भुजबळांची भेट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले. ...

..तर सिन्नर, निफाडसह येवल्यात पुन्हा निर्बंध ! - Marathi News | ..So Sinnar, restrictions again in Yeola with Niphad! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..तर सिन्नर, निफाडसह येवल्यात पुन्हा निर्बंध !

जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यात अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत असून हाच कल कायम राहिल्यास या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा निर्बंध लावावे लागतील. तसेच तालुका बाजार समित्यांसह अन्य कोरोनाचे हॉटस्पॉट शोधून त्याबाबत प्रतिबंधात्मक ...