Next

४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू, सरकारचा मोठा निर्णय | Schools in Maharashtra 0pen from 4 October

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:32 AM2021-09-25T09:32:15+5:302021-09-25T09:33:02+5:30

ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.