Next

समीर वानखेडे विषयी क्रांती रेडकरची ही पोस्ट चर्चेत | Kranti Redkar | Sameer wankhede | Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:44 PM2021-12-15T17:44:58+5:302021-12-15T17:45:24+5:30

Kranti Redkar Sameer wankhede : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ज्यांच्या जन्मदाखला ट्वीट करून काही दिवसांपूर्वी राळ उठवून दिली होती.. त्या समीर वानखेडे यांचा आज जन्म दिवस आहे... आणि याच निमित्ताने समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक पोस्ट लिहिलेय.. जी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेय.. क्रांतीने आपल्या या पोस्टमध्ये असं काय लिहिलंय, हे या व्हिडीओतून जाणून घेऊयात...