लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रांती रेडकर

क्रांती रेडकर

Kranti redkar, Latest Marathi News

'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.
Read More
"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..." - Marathi News | marathi actress kranti redkar reply to fans new reel video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..."

सतत व्हिडीओ बनवणाऱ्या क्रांतीला चाहत्यांनी एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही क्रांतीने रील व्हिडीओ बनवतच उत्तर दिलं आहे.  ...

"लोखंडी जिन्यावरुन पडली अन्...", क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला किस्सा, म्हणाली... - Marathi News | marathi actress kranti redkar revealed that story happened with supriya pathare says she performed play with fractured hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोखंडी जिन्यावरुन पडली अन्...", क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला किस्सा, म्हणाली...

"तुटलेला हात धरुन...", क्रांती रेडकरने सांगितला सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला 'तो' किस्सा, काय घडलेलं? ...

क्रांती रेडकरने गायलं "कुछ कुछ होता है" गाण्याचं मालवणी व्हर्जन, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | kranti redkar sing malvani version of kuch kuch hota hai shah rukh khan song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरने गायलं "कुछ कुछ होता है" गाण्याचं मालवणी व्हर्जन, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

'कुछ कुछ होता है' गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता या गाण्याचं मालवणी व्हर्जन अभिनेत्री क्रांती रेडकरने तयार केलं आहे.  ...

क्रांती रेडकर नव्हे तर... अभिनेत्रीने केला खऱ्या आडनावाचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | Kranti Redkar Revealed Her Real Surname Is Not Redkar It Is Rane Reason Behind Name Name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकर नव्हे तर... अभिनेत्रीने केला खऱ्या आडनावाचा खुलासा, म्हणाली...

क्रांती रेडकरनं एका मुलाखतीदरम्यान तिच्या आडनावामागचा किस्सा सांगितला आहे. ...

"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा? - Marathi News | kranti redkar reveals mahesh manjrekar cut her whole role in a movie says but i leant a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?

महेश मांजरेकर आणि केदार शिंदे यांच्याबद्दल क्रांती रेडकर म्हणाली... ...

"पुरुषांना कमी लेखणं म्हणजे...", फेमिनिझमवर क्रांती रेडकरचं स्पष्ट मत, म्हणाली... - Marathi News | marathi cinema actress kranti redkar talk in interviw about feminism says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुरुषांना कमी लेखणं म्हणजे...", फेमिनिझमवर क्रांती रेडकरचं स्पष्ट मत, म्हणाली...

फेमिनिझमवर क्रांती रेडकरचं स्पष्ट मत, म्हणाली-"तुम्ही आत्मनिर्भर असला तरी..." ...

"त्याचं मानसिक दडपण आलं...", ट्रोलिंगवर क्रांती रेडकरचं भाष्य, म्हणाली- "काही कमेंट्स..." - Marathi News | marathi cinema actress kranti redkar talk in interview on social media trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचं मानसिक दडपण आलं...", ट्रोलिंगवर क्रांती रेडकरचं भाष्य, म्हणाली- "काही कमेंट्स..."

"त्याचं मानसिक दडपण आलं...", अभिनेत्री क्रांती रेडकर नेमकं कशाबद्दल बोलतेय? ...

"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..." - Marathi News | actress kranti redkar said i was not expecting twins shared her pregnacy experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..."

आपल्याला जुळ्या मुली होणारेत हे क्रांतीला माहितच नव्हतं. जुळी मुलं होणारेत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर क्रांतीला धक्काच बसला होता. ...