जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी ग ...
जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सर्कलनुसार आरक्षण जाहीर केले. त्यामुळे निवडणुका लवकरच लागतील, अशी अपेक्षा इच्छुकांमध्ये बळावली होती. त्यातच राज्य शासनाने ब ...
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू असल्याने या ठिकाणी स्वच्छता आणि शांतता राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे या आवारात पार्किंगसाठी परवानगी देणे किंवा गाड्या बाहेर सोडण्यासाठी चालक देणे शक्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अ ...
वेळेत अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करून न घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ शाळांमधील ४९ माध्यमिक शिक्षकांच्या जागा रद्द करण्याची शिफारस माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली आहे. तशी शिफारस पुढील कारवाईसाठी शिक्षण संचालकांकडे करण्यात ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे. ...