लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६

Zilla Parishad Election Result 2026 News in Marathi | जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Zilla parishad election, Latest Marathi News

ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर, मतदान वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता  - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Whose path is the increased voter turnout on? Candidates are curious as voting increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड तालुक्यात वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर, मतदान वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता 

या गटात राष्ट्रवादीकडून तानाजी मांगडे, भाजपकडून शिवाजी चोरगे आणि उद्धवसेनेकडून शैलेश वालगुडे यांच्यामध्ये लढत झाली आहे. ...

ZP Election Result 2026: धाकधूक वाढली, पळसदेव गणात कमळ फुलणार की घड्याळ ? - Marathi News | ZP Election Result 2026 Fears grew, will the lotus bloom in the Palasdev group or the clock? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ZP Election Result 2026: धाकधूक वाढली, पळसदेव गणात कमळ फुलणार की घड्याळ ?

पळसदेव गणात घड्याळाचे टिक-टिक कायम राहणार की कमळ फुलणार, याचा सस्पेन्स वाढला आहे. ...

ZP Election Result 2026: आजी माजी आमदार कुटुंबीयांच्या प्रतिष्ठा पणाला, वाढता मताचा टक्का कोणाला ठरणार तारक  - Marathi News | ZP Election Result 2026 The reputation of the family of the former MLA is at stake, who will be the winner of the increasing vote percentage? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजी माजी आमदार कुटुंबीयांच्या प्रतिष्ठा पणाला, वाढता मताचा टक्का कोणाला ठरणार तारक

शिरूर राजकीय घराणी आपले वर्चस्व कायम राखणार की नव्या समीकरणांतून नवे नेतृत्व पुढे येणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे ...

ZP Election Result 2026: राजगड तालुका मतदानात अव्वल; बारामतीत सर्वांत कमी टक्का - Marathi News | ZP Election Result 2026: Rajgad taluka tops in voting; Baramati has the lowest percentage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ZP Election Result 2026: राजगड तालुका मतदानात अव्वल; बारामतीत सर्वांत कमी टक्का

२० लाख ३४ हजार ७७१ मतदारांनी बजावला हक्क, सरासरी ६८.३५ टक्के मतदान ...

ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्याचे कारभारी कोण? याचा आज फैसला, सकाळी दहापासून १३ ठिकाणी होणार मतमोजणी सुरुवात - Marathi News | ZP Election Result 2026: Who will be the district administrator? Decision today, counting of votes at 13 places from 10 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याचे कारभारी कोण? याचा आज फैसला, सकाळी दहापासून १३ ठिकाणी होणार मतमोजणी सुरुवात

Pune ZP Election Result 2026: या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. ...

मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष - Marathi News | Who will have power over mini ministries? Decision today; Political circles focus on ZP, Panchayat Samiti Election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी ...

कोरेगाव मूळ पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर सशस्त्र हल्ला; कुटुंबीयांना मारहाण, महिलेशी गैरवर्तन; घरातून १ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Pune Crime news: Armed attack on Koregaon native Panchayat Samiti candidate's house; Family members beaten up, woman mistreated; Rs 1 lakh cash looted from house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरेगाव मूळ पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर सशस्त्र हल्ला; कुटुंबीयांना मारहाण, महिलेशी गैरवर्तन; घरातून १ लाखांची रोकड लंपास

Pune ZP, Panchayat Samiti Election news: फिर्यादी सुरज चौधरी हे पंचायत समिती हवेली सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार होते, त्यामुळे हा हल्ला निवडणूक वादातून झाला का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.  ...

मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिळाल्या ढाब्यावर! उपजिल्हाधिकारी म्हणाले, "हा प्रकार गंभीर..." - Marathi News | After voting, EVM machines were found at a dhaba! Deputy Collector said, "This is serious..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिळाल्या ढाब्यावर! उपजिल्हाधिकारी म्हणाले, "हा प्रकार गंभीर..."

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान पार पडले. सोलापूर जिल्ह्यात मतदान झाल्यानंतर तीन ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळून आल्या.  ...