लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश  - Marathi News | Each shop owner-manager must have a name Order given by Yogi Adityanath  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 

खाद्य पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  ...

'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या - Marathi News | Supreme Court ban on the 'bulldozer' action till 1st october; What exactly does the order say? know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या

बुलडोझर कारवाईवर जमीयत उलेमा ए हिंदसह अन्य काहींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं? - Marathi News | UP cm yogi adityanath in tripura attack on pakistan says this country is cancer for humanity and attack on congress also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?

"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल." ...

एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर - Marathi News | Uttar Pradesh Meerut building accident 9 people died 5 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका क्षणात कोसळले तीन मजली घर; संपूर्ण कुटुंब संपलं, ९ मृतदेह काढले बाहेर

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शनिवारी तीन मजली घर कोसळून आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

खळबळजनक! महिलेचा हायवेवर सापडला निर्वस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह - Marathi News | A naked and headless body of a woman found on the highway in kanpur Uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! महिलेचा हायवेवर सापडला निर्वस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह

Woman Nude Body Found in Kanpur : कानपूरमधील एका महामार्गावर एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेहाचे शीर नसल्याने पोलिसांवर तपासाचे मोठे आव्हान आहे.  ...

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर - Marathi News | Did the conflict between Amit Shah and CM Yogi cause loss to BJP in UP Prashant Kishore gave big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...

उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा - Marathi News | Building collapses in Lucknow Transport Nagar 4 dead 24 under treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा

उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखालून २८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ...

Akhilesh Yadav vs Yogi Adityanath: "DNAचा फुलफॉर्म तरी समजून घ्यायचा, माहिती असता तरीही..."; अखिलेश यांचा योगींना टोला - Marathi News | Akhilesh Yadav trolls Yogi Adityanath by saying he should understand full form of DNA | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"DNAचा फुलफॉर्म तरी समजून घ्यायचा, माहिती असता तर.."; अखिलेशचा योगींना टोला

Akhilesh Yadav vs Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेता केली टीका ...