लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा.. - Marathi News | Period pain? Try this ajwain tea for instant relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

Period pain? Try this ajwain tea for instant relief मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पायात गोळे यावर एक घरगुती उपाय ...

पहिल्या दिवशी १२ हजारावर ‘महिलांचा सन्मान’, जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद - Marathi News | in amravati 12 thousand women passengers travelled on MSRTC buses with 50 percent concession | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिल्या दिवशी १२ हजारावर ‘महिलांचा सन्मान’, जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद

एसटी महामंडळ :चांदूर रेल्वे बसस्थानकातून २ हजार प्रवाशी  ...

सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी  - Marathi News | 2900 women in Sangli full travel in half ticket, A large crowd of women at the bus station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पहिल्याच दिवशी २९०० महिलांचा अर्ध्या तिकिटात फुल्ल प्रवास, बसस्थानकात महिलांची मोठी गर्दी 

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या महिलाही हुशारी दाखवत योजनेचा फायदा घेऊ लागल्या ...

एसटी भाडे निम्म्यावर; पण महिलांना तिकीट ज्येष्ठांचे, पहिल्या दिवशीच गमतीजमती - Marathi News | As there were no concessionary tickets available for women in ST tickets for senior citizens had to be given | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी भाडे निम्म्यावर; पण महिलांना तिकीट ज्येष्ठांचे, पहिल्या दिवशीच गमतीजमती

महिलांना सवलतीत प्रवास योजनेमुळे खासगी वाहतुकीला मोठा दणका बसण्याची शक्यता ...

महाराष्ट्राचं महिला धोरण कर्मकांडाच्या पलीकडे जाणार का? कृतीचं काय? - Marathi News | maharashtra to introduce 4th women's policy, discussion about women welfare and action of ground | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाराष्ट्राचं महिला धोरण कर्मकांडाच्या पलीकडे जाणार का? कृतीचं काय?

महिला धोरणाचं पाऊल अर्थातच स्वागतार्ह आणि महत्त्वाचं असलं तरी त्यामागील गांभीर्य, कळकळ टिकून राहते आहे ना? स्त्री-प्रश्न हा केवळ तात्त्विकदृष्ट्या प्राधान्याचा विषय न राहता प्रत्यक्ष कृतीस उद्युक्त करणारा मुद्दा राहतो आहे ना, हे तपासून बघायला हवंच. ...

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची 'गुगली'; नोटीस पाठवून त्यांच्याकडूनच मागितली पीडित महिलांची यादी - Marathi News | Delhi police sent notice to rahul gandhi seeking details of physically abused women that he referred on his speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची 'गुगली'; नोटीस पाठवून मागितली पीडित महिलांची यादी

Rahul Gandhi, Delhi Police: राहुल गांधींनी केलेल्या भाषणानंतर दिल्ली पोलीसांची कारवाई ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घेतले ५ हजार - Marathi News | Sexual abuse of a minor girl 5,000 taken by threatening to spread obscene photos virally | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घेतले ५ हजार

आरोपी आणि मुलीचे प्रेमसंबंध असून त्याने मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले होते ...

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टीम’, पुसदच्या अजय विश्वकर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प - Marathi News | 'Anti-Rape Safety System' for women's safety, an ambitious project of Ajay Vishwakarma of PUSD | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टीम’, पुसदच्या अजय विश्वकर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

महिलांना हे ॲप्रन परिधान केल्यानंतर सुरक्षित वाटेल ...