By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला ... Read More
4 days ago