अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
4 Rules For Healthy Dinner: रात्री जेवताना आपण काही चुका करतो आणि त्यामुळे मग वजन वाढत जातं. म्हणूनच रात्रीचं जेवण अधिकाधिक हेल्दी (healthy dinner) कसं होईल, जेणेकरून वजन वाढण्याची भीती राहणार नाही, यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा.. ...
वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेक प्रयोग करुन थकला असाल तर करा योग्य आणि सोपा उपाय. वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा (fenugreek tea for weight loss) नियमित प्या. वजन कमी होण्यासोबत या चहाचे (benefits of fenugreek tea) आहेत इतरही फायदे.. ...
Morning Exercise For Flat Belly : तुमच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी तुम्ही घरी अनेक वर्कआउट्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा क्लासेसला जाण्याची काही आवश्यकता नाही. ...