लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य... - Marathi News | Rice and Obesity : Does eating white rice increases weight and obesity what is the truth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य...

Rice and Obesity : यात जराही शंका नाही की, तांदूळ खासकरून पांढरे तांदूळ (White Rice) रिफाइंड असतात. यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. ...

Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च - Marathi News | After smoking obesity is a common cause of most cancers researchers suggest exercise could reduce the risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Cancer causes : जीवघेण्या कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त कारणीभूत ठरतोय लठ्ठपणा; रोज हे काम करून तब्येत सांभाळा- रिसर्च

Cancer causes smoking and obesity : शरीरात चरबीच्या पेशी वाढू लागल्यामुळे आपला श्वासोच्छवास कमी होऊ लागतो, चयापचय पातळी बदलू लागते, इन्सुलिन वेगाने वाढू लागते, हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागतात आणि या सर्व बाबींमुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य.... - Marathi News | Does having more sex cause weight gain? Know the answer | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....

Sexual Health : हे खरं आहे की, वजन वाढण्याचं जे कनेक्शन आहे ते तुमच्या सेक्स हार्मोनशी(Sex Hormons) संबंधित आहेत. जर सेक्स हार्मोनमध्ये अनियंत्रितला आली तर वजन वाढू लागतं. पण..... ...

अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा - Marathi News | This new diabetes drug can become a game changer in weight loss and reducing obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

How to loss weight faster : जागतिक आरोग्य संघटनेनं २५ पेक्षा जास्त बीएमआयला ओव्हरवेट आणि ३० पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या वर्गात ठेवले आहे. दरम्यान लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.  ...

जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी - Marathi News | Stress belly 8 things you can do to get rid of abdominal fat boost weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

Weight loss tips in marathi : हा हार्मोन ब्लड शुगर आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करण्यासाठी  प्रभावी ठरतो. ...

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल - Marathi News | Meet marwari couple weight loss transformation of this couple will leave you astonished | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

Inspirational Stories in Marathi : आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.   ...

सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा - Marathi News | Health benefits of drinking water on an empty stomach | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा

Benefits of drinking water in marathi : अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करून  सरळ नाष्ता करायला बसतात किंवा चहा पितात. ...

तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Health Tips: Beware excessive thirst could be a signal of serious health problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Health Tips in Marathi : जास्त तहान कमी होण्यापासून वाचण्यासाठी आपण प्रथम तहान संतुलित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकावेळी जास्त पाणी पिणे टाळावे. ...