अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight loss Tips in Marathi : केळी पिकण्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक फायदे मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य केळीचे सेवन करण्याचा सर्वात चांगला मार्ग सांगत आहोत, जेणेकरून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होऊ शकतील. ...
Health Tips in Marathi : रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता. ...
Easy Weight loss tips in Marathi ; तुम्ही जेवण बनवताना जास्त तेलाचा वापर करत असाल तर ही सवय आजचं सोडा, कारण तेलात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो. ...
Military diet e 3 day diet plan for weight loss : ज्यात तुम्ही एका आठवड्यात ४.५ किलो वजन कमी करू शकता. या पद्धतीला मिलिट्री डाएटच्या नावानं ओळखलं जातं. ...