लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Yoga For Weight Loss: इंचेसलॉस करून मिळवायची परफेक्ट फिगर? दररोज करा पार्श्वकोनासन, अंकिता कोरवारचा खास सल्ला - Marathi News | Milind Soman's wife Ankita Konwar says Perfect yoga for weight loss, very helpful for getting perfect figure | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंचेसलॉस करून मिळवायची परफेक्ट फिगर? दररोज करा पार्श्वकोनासन, अंकिता कोरवारचा खास सल्ला

Fitness Tips: इंचेसलॉस, वेटलॉस करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देणारं एक योगासन (Parsvakonasana) सांगते आहे अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता काेरवार.(Ankita Konwar)  ...

Fitness Tips : रोज करा फक्त ३ व्यायाम, वजन तर कमी होईलच, जाडजूड झालेले पायही होतील सुडौल- सुंदर - Marathi News | Fitness Tips: Do Just 3 Exercises Every Day, Weight Loss, legs will be in shape | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज करा फक्त ३ व्यायाम, वजन तर कमी होईलच, जाडजूड झालेले पायही होतील सुडौल- सुंदर

Fitness Tips : घरच्या घरी काही सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे व्यायामप्रकार केले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. ...

जान्हवी कपूर करते तसे करा ५ मिनिटांचे वॉल सीट एक्सरसाईज, ५ जबरदस्त फायदे, ५ मिनिटांचा व्यायाम  - Marathi News | Actress Janhavi Kapoor's 5 minutes wall sit exercise gives lots of benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूर करते तसे करा ५ मिनिटांचे वॉल सीट एक्सरसाईज, ५ जबरदस्त फायदे, ५ मिनिटांचा व्यायाम 

Benefits of Wall Sit Exercise: व्यायाम करायला खूप वेळ नसेल तर अवघ्या ५ मिनिटांत होईल असे वॉल सीट एक्सरसाईज करून बघा.. मिळतील जबरदस्त फायदे ...

Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | 10 breakfast items that can control sugar and helps in weight loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Best Breakfast For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर खाली दिलेले १० पदार्थ आलटून पालटून तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घ्या.. हा नाश्ता वेटलॉससाठी (weight loss) तर मदत करतोच, पण शुगर कंट्रोलमध्ये (sugar control) ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. ...

International No Diet Day : तोड दो डाएट! आज डाएट करायला बंदी आहे..कारण.. - Marathi News | International No Diet Day: Break the Diet! history and significance. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :International No Diet Day : तोड दो डाएट! आज डाएट करायला बंदी आहे..कारण..

International No Diet Day : बारीक होण्याचं खूळ सोडून फिट आणि हेल्दी होण्यावर तरुणांनी भर द्यावा म्हणून साजरा होणारा एक दिवस ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर रात्री झोपताना करा फक्त २ गोष्टी; वजन झटपट कमी व्हायला होईल मदत - Marathi News | Weight Loss Tips: If you want to lose weight, do only 2 things while sleeping at night; Helps to lose weight instantly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर रात्री झोपताना करा फक्त २ गोष्टी; वजन झटपट कमी व्हायला होईल मदत

Weight Loss Tips : पाहूयात अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या रात्रीच्या वेळी केल्याने वजन नियंत्रणात येऊ शकते. ...

कारल्याची भाजी खाण्याचे 5 फायदे; कडू कारले आरोग्यासाठी गोड मानलेलेच बरे! - Marathi News | Bitter gourd must be in diet while caring health;5 benefits of eating bitter gourd | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कारल्याची भाजी खाण्याचे 5 फायदे; कडू कारले आरोग्यासाठी गोड मानलेलेच बरे!

कारल्याची भाजी चवीसाठी नाही तर गुणांसाठी खावी. तज्ज्ञ सांगतात कारल्याची भाजी खाण्याचे महत्वाचे फायदे ...

Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी - Marathi News | Home Remedies For Weight Loss ?: Trying for weight loss? 5 simple solutions, definitely helps you to control weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

Solutions For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात हा छोटा बदल करून बघा. ५ सोपे, घरगुती उपाय आहेत. बघा यापैकी तुम्हाला कोणता जमतोय ते...  ...