लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
बैठं काम करून कंबर आखडते? मांड्या- हिप्सवरील चरबी वाढतेय? भाग्यश्री सांगते सोपा व्यायाम - Marathi News | Fitness Tips By Bhagyashree : Exercise that can reduce fats on hips and thigh also gives relief to lowerback pain  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बैठं काम करून कंबर आखडते? मांड्या- हिप्सवरील चरबी वाढतेय? भाग्यश्री सांगते सोपा व्यायाम

Hips Opener Exercise: बैठं काम वाढल्याने चालणं- फिरणं कमी होणं साहजिक आहे. पण यामुळे चरबी तर वाढतेच पण त्या भागातली हाडं- स्नायू आखडून (hips mobility) गेल्याने अनेक आजारही पाठीशी लागू शकतात.. ...

Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे - Marathi News | Weight Loss Tips: Don't Just Look At Your Weight! Experts say that 4 indicators of fitness are just as important as weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

Weight Loss Indicators: जेवढ्या लवकर वेटलॉस करता, तेवढ्याच वेगात पुन्हा वेटगेन होतं, असा अनेकांचा अनुभव. अशा सगळ्यांसाठीच तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला (expert's opinion on weight loss) महत्त्वाचा ठरणार आहे. ...

Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत - Marathi News | Protein and Calcium Foods : Include protein and calcium rich black eyed peas or cowpeas in your diet to  weakness bones | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर हाडं राहतील मजबूत

Protein and Calcium Foods : लोक सहसा फक्त मसूर, मूग किंवा तूर सारख्या कडधान्यांचे सेवन करतात. पण  चवळीमध्ये  फायबर आणि प्रोटीन देखील भरपूर असते.  ...

इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा - Marathi News | Actress Nimrat Kaur's journey of 15 kg weight gain and again same weight loss, shared emotional note on this painful journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा

15 kg Weight Gain : अजिबातच सोपा नव्हता तो प्रवास.. १५ किलो वजन वाढवून तेवढेच पुन्हा कमी करणे. पण यापेक्षा जास्त कठीण झाले होते लोकांचे टोमणे सहन करणे.... असं का म्हणतेय निमरत? (Nimrat Kaur) असं काय नेमकं अनुभवलंय तिने? ...

How to Lose Belly Fat Faster : फक्त ३ महिन्यात कमी होईल पोटाचा वाढलेला घेर; ४ सोपे उपाय नेहमी दिसाल स्लिम, फिट - Marathi News | How to Lose Belly Fat Faster : Belly fat weight loss in just 3 months easy tips steps to follow calorie exercise walk obesity  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट अन् मांड्यांवरच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय; फक्त ३ महिन्यात कमी होईल वाढलेलं पोट, हे घ्या उपाय

How to Lose Belly Fat Faster : पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे कॅलरीजचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा. ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर सकाळी न चुकता करा फक्त 3 गोष्टी, फिट होण्याची त्रिसूत्री - Marathi News | Weight Loss Tips: If you want to lose weight, do only 3 things in the morning without missing a beat, the trio of getting fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर सकाळी न चुकता करा फक्त 3 गोष्टी, फिट होण्याची त्रिसूत्री

Weight Loss Tips : आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी... ...

Benefits of Black Pepper: उन्हाळ्यात अपचनाचा त्रास? आहारात योग्य प्रमाणात वाढवा मिऱ्यांचं प्रमाण, मिऱ्यांचे 5 फायदे - Marathi News | Benefits of Black Pepper: From indigestion to blood pressure control...Benefits of eating Black Pepper and read how to use it propely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात अपचनाचा त्रास? आहारात योग्य प्रमाणात वाढवा मिऱ्यांचं प्रमाण, मिऱ्यांचे 5 फायदे

How To Use Black Pepper: काळे मिरे म्हणजेच ब्लॅक पेपर.. आपल्या स्वयंपाक घरातला एवढासा हा पदार्थ, वाचा त्याचेच एक से एक आरोग्यदायी फायदे  ...

Weight loss tips: 'या' मसाल्याची पानं वापरा 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट - Marathi News | use mint leaves in this way to reduce or loose weight fast | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' मसाल्याची पानं वापरा, 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट

आम्ही तुमच्यासाठी असे ३ उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा. ...