लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद - Marathi News | water supply to thane and other areas will remain closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद

ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट आदी परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. ...

जुनं ते सोनं; मातीपासून बनवलेल्या पारंपरिक भांड्याकडे वाढतोय कल - Marathi News | old to gold; There is a growing trend towards traditional pots made of clay | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुनं ते सोनं; मातीपासून बनवलेल्या पारंपरिक भांड्याकडे वाढतोय कल

आधुनिक काळात या मातीच्या वस्तू कालबाह्य होत गेल्या. त्याची जागा गॅस शेगडी, फ्रीज व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली. मात्र, कालांतराने अन्य धातूंपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू मानवी शरीरासाठी घातक असल्याची बाब समोर येत आहे. ...

गाळमुक्त धरणासाठी मदत करा आणि करसवलत मिळवा, नाशिक प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | Latest News Help for silt-free dam and get tax exemption, Nashik administration's decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त धरणासाठी मदत करा आणि करसवलत मिळवा, नाशिक प्रशासनाचा निर्णय 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध नाशिक अभियान सुरू करण्यात आले. ...

संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात - Marathi News | The series of crises continues! due to main pipeline burst Lakhs of liters of water enters the road to the fields which are coming to Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात

ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे ...

हवामान बदल, जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात - Marathi News | Many species of fish are endangered due to climate change, water pollution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल, जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात

सातत्याने होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे. ...

River Interlinking नदीजोड प्रकल्पाने कसा होणार फायदा; काय आहे कायदेशीर पेच - Marathi News | How the river linking project will benefit; What is a legal issue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :River Interlinking नदीजोड प्रकल्पाने कसा होणार फायदा; काय आहे कायदेशीर पेच

भारतातील नदी जोड प्रकल्प भा ही एक महत्त्वाकांक्षी पाणी व्यवस्थापन योजना आहे. या योजने अंतर्गत देशातील विविध नद्या जोडून पाण्याची उपलब्धता आणि वितरण सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ...

आडातच नाही, तर पोहोऱ्यात कुठून; कोट्यवधीचा खर्च केल्यानंतरही जलजीवन मिशनला अपयश - Marathi News | Not in the well, then how come in the bucket; Jaljeevan Mission fails despite spending crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आडातच नाही, तर पोहोऱ्यात कुठून; कोट्यवधीचा खर्च केल्यानंतरही जलजीवन मिशनला अपयश

छत्रपती संभाजीनगरातील पाण्याचे स्रोत आटले ...

तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च! - Marathi News | 3 crore in three years; Chhatrapati Sambhaji Nagar spent money like water on the repair of old water pipelines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च!

जुन्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...