लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात येणार पाण्याचे टँकर - Marathi News | water tanker will be deployed at the railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात येणार पाण्याचे टँकर

 उन्हाळ्याची झळ : ४३४ स्थानकांवर ८०९३ नळ, ४९८ वॉटर कूलर ...

Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक? - Marathi News | Dam water Marathwada: How much water is left on average in the dams in Marathwada after unseasonal rains? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक?

अवकाळी पाऊस झाला असला तरी तापमान अधिक असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जायकवाडी अवघ्या.. ...

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान - Marathi News | Scarcity on the one hand, bad weather on the other; 163 hectare loss in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट ...

तीन जलवाहिन्या, तरी पाणीप्रश्न कायम; उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा राहणार - Marathi News | Three water pipelines, but the water problem remains; There will be water scarcity even in summer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन जलवाहिन्या, तरी पाणीप्रश्न कायम; उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा राहणार

प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय. ...

Ujani Dam उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला - Marathi News | The water storage of Ujani Dam has reduced to minus 40 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला

उजनी धरणाची एकूण क्षमता ११५ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सहसा पाण्याची समस्या निर्माण होत नाही. यंदा एप्रिलमध्ये हाच पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला आहे. ...

माणमधील शेकडो एकर डाळिंब बागा सलाईनवर - Marathi News | Hundreds of acres of pomegranate orchards in Mana on saline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माणमधील शेकडो एकर डाळिंब बागा सलाईनवर

सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डाळिंब बागा जगवणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पाणीच नसल्याने विकतचे पाणी आणून ठिबक सिंचनद्वारे बागांना सोडावे लागत आहे. ...

सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच - Marathi News | Leaders cultivated opinions on the water of irrigation schemes in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

ताकारी, म्हैसाळ, टेंभूमधून डझनभर आमदार  ...

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग - Marathi News | When will leaders of Sangli district talk about fodder and water, Question of the public | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल ...