लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येते का?  - Marathi News | Can bottled water be forced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येते का? 

हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती केली तर?          ...

धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | municipal corporation's appeal to use water sparingly to Dharavikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी १८ व १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी  जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड! - Marathi News | In Latur district, wells reached bottom due to heat; Three hundred and forty nine villages faces water scarity! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव ...

पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात - Marathi News | Farmers in trouble due to declining water level; Orchards on 8 thousand hectares in Paithan are in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

पैठण तालुक्यातील मुरमा येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने मोडून काढली. ...

संबंध राज्यात आता केवळ इतका टक्केच पाणीसाठा शिल्लक; कुठे उरलंय किती पाणी? - Marathi News | In the state of Sangam, only this percentage of water remains; How much water is left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संबंध राज्यात आता केवळ इतका टक्केच पाणीसाठा शिल्लक; कुठे उरलंय किती पाणी?

राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून, संबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

Jayakwadi Dam:गतवर्षी जायकवाडीत मध्य एप्रिलला होते ५२.३६ टक्के, आज काय स्थिती? - Marathi News | Jayakwadi Dam: Last year in Jayakwadi mid-April was 52.36 percent, what is the situation today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam:गतवर्षी जायकवाडीत मध्य एप्रिलला होते ५२.३६ टक्के, आज काय स्थिती?

अवकाळी पाऊस ओसरला असून १५ एप्रील रोजी जायकवाडी धरणात आता एवढे पाणी शिल्लक.. ...

म्हणे २ दिवसांआड; ५ दिवसांआडही पाणी मिळेना; छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य प्रचंड त्रस्त - Marathi News | 2 days notice is required; No water even after 5 days; In Chhatrapati SambhajiNagar, common people are suffering greatly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे २ दिवसांआड; ५ दिवसांआडही पाणी मिळेना; छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य प्रचंड त्रस्त

शहरात कुठे कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणीपुरवठा ...

पंधरा दिवसानंतर तारूगव्हाण बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणी दाखल ! - Marathi News | After 15 days, 0.58 Dalghmi water entered in Tarugavan Dam! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा दिवसानंतर तारूगव्हाण बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणी दाखल !

या बंधाऱ्यात ३ दिवसांत पाणी सोडले जाणार,पुढील काही दिवस या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...