लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

धरणे आटली! बीडमध्ये परिस्थिती गंभीर, ५४ प्रकल्प मृतसाठ्यात; ५२ कोरडे - Marathi News | Dam broke! 54 projects in backlog; 52 Dry, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणे आटली! बीडमध्ये परिस्थिती गंभीर, ५४ प्रकल्प मृतसाठ्यात; ५२ कोरडे

जूनमध्ये वेळेवर पाऊस झाल्यास मिटेल चिंता ...

पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली - Marathi News | April pruning of eight thousand acres of vineyards stopped due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट - Marathi News | Jayakwadi Dam: Water storage in Jayakwadi Dam at 4.5 TMC! , a deficit of 38.06 percent over the previous year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट

पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत. ...

पिंपरी चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; काही भागात वीजपुरवठा खंडित - Marathi News | Heavy rain with gale in Pimpri Chinchwad area Power outage in some areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; काही भागात वीजपुरवठा खंडित

अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली ...

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Pune Dam WAter Storage: How much water is left in the dams of Pune, how much water is left in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

पुण्यात भाटघर धरणात ९.८५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उर्वरित धरणांमध्ये राहिलंय एवढं पाणी.. ...

मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा - Marathi News | Dams in Marathwada hit rock bottom; Only 6 percent of the water reserve is left in the Jayakwadi project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा

चिंता वाढली! जुलैपर्यंतच पुरेल एवढाच जलसाठा जायकवाडीत शिल्लक ...

Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Only 16 percent in Bhandardara Dam and 14 percent in Nilavande Dam, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Storage : भंडारदरा धरणात अवघा 16 टक्के तर निळवंडे धरणात 14 टक्के जलसाठा, वाचा सविस्तर 

आजमितीस अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा आहे. ...

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य - Marathi News | dams began to dry water for agriculture cut off in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...