लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला - Marathi News | 2-day search begins! 13-year-old Sunil's body finally found in Nira Left Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

रविवारी सकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याने पाण्यात उडी मारली, पण त्यानंतर तो वर आलाच नाही ...

Sangli: ताकारी सिंचन प्रकल्प ४० वर्षांनंतरही अपूर्णच, आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला..वाचा - Marathi News | Takari Irrigation Project remains incomplete even after 40 years in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ताकारी सिंचन प्रकल्प ४० वर्षांनंतरही अपूर्णच, आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला..वाचा

दुष्काळी भागासाठी वरदायिनी  ...

एमजेपी, एनएचएआयने तांत्रिक बाबी ठेवल्या समितीपासून झाकून; पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ - Marathi News | MJP, NHAI kept technical matters hidden from the committee; Water supply scheme of Chhatrapati Sambhajinagar in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमजेपी, एनएचएआयने तांत्रिक बाबी ठेवल्या समितीपासून झाकून; पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

एनएचएआयला पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडचे काम पूर्ण करायचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संपवायचे आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होण्याची शक्यता आहे. ...

मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर - Marathi News | Big embarrassment! Life-threatening road on 12 km main water pipeline; Technical issues on the horizon in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चुकीच्या ठिकाणी जलवाहिनी टाकली का? नॅशनल हायवेने जाणीवपूर्वक जलवाहिनीवर रस्ता तयार केला का? असे सवाल समोर आले आहेत. ...

Pune Municipal Corporation:पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता - Marathi News | Lack of infrastructure in 34 villages included in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation:पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता

समाविष्ट गावांतील प्रश्नांबाबत होणार उच्चस्तरीय बैठक ...

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन - Marathi News | Oh my God! If the new water pipeline under Paithan road in Chhatrapati Sambhajinagar bursts, a vehicle will fly 50-meter high | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन

पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी ...

जेवणाआधी, जेवताना की जेवल्यानंतर... नेमकं कधी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास होते मदत? - Marathi News | does drinking water before meals really help in losing weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणाआधी, जेवताना की जेवल्यानंतर... नेमकं कधी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास होते मदत?

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक कार्ये योग्य प्रकारे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार माणसाला घेरतात. योग्य प्रमाणात पाणी न पिणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.  ...

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे - Marathi News | sit with dipping your foot in warm water for 10 minutes daily to get 6 adorable health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. ...