लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पाण्यात उडी मारली अन् वर आलाच नाही; नीरा डाव्या कालव्यात बुडाला १३ वर्षांचा मुलगा - Marathi News | Jumped into the water and didn't come up13-year-old boy drowned in the Neera Left Canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यात उडी मारली अन् वर आलाच नाही; नीरा डाव्या कालव्यात बुडाला १३ वर्षांचा मुलगा

आपत्ती व्यवस्थापनच्या २० कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू ठेवले असून अजूनही मुलाचा शोध लागला नाही ...

होडीचा प्रवास जीवघेणा! भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्यात यावा - सुप्रिया सुळे - Marathi News | Boat travel is life-threatening! A bridge should be built on the Bhima River between Agoti and Goyegaon-Washimbe - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होडीचा प्रवास जीवघेणा! भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्यात यावा - सुप्रिया सुळे

पैसे व वेळेच्या बचतीसाठी लोक भीमा नदीतून होडीने प्रवास करतात, हा प्रवास धोकादायक असून अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे ...

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रात आता नवीन पंप, किती कोटी खर्च होणार..वाचा  - Marathi News | New pump now in Shingnapur pumping station supplying water to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रात आता नवीन पंप, किती कोटी खर्च होणार..वाचा 

काळम्मावाडी पाईपलाईनला पर्यायी व्यवस्थेसाठी महापालिकेची तयारी ...

Almatti Dam : अलमट्टी धरणाविषयी मोठी बातमी; धरणाची उंची वाढणार, वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam : Big news about Almatti Dam; The height of the dam will be increased, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टी धरणाविषयी मोठी बातमी; धरणाची उंची वाढणार, वाचा सविस्तर

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार असून, सिंचन क्षेत्रातही भरीव वाढ होणार आहे. ...

Dimbhe Dam : डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले; ५० गावांना होणार फायदा - Marathi News | Dimbhe Dam : Water released to the right canal of Dimbhe Dam; 50 villages will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbhe Dam : डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले; ५० गावांना होणार फायदा

हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आंबेगावच्या पूर्व भागातील तर शिरूरच्या पश्चिम भागातील ५० हून अधिक गावांना फायदा होणार आहे. ...

खारदांड्याचा पाणी पुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार- आंमदार आशिष शेलार यांची ग्वाही - Marathi News | Water supply to Khardandya will be restored in two days assures MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारदांड्याचा पाणी पुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार- आंमदार आशिष शेलार यांची ग्वाही

आमदार शेलारांच्या आश्वासनामुळे नागरिकांनी अखेर आंदोलन मागे घेतले ...

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Solar Pump Vendor How to view solar pump scheme supplier vendor list, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Vendor : अनेक शेतकरी वेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी व्हेंडरची यादी (Vendor List) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे - Marathi News | Groundwater level in Jat taluka decreases, two lakes dry up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे

विहिरी, कूपनलिकातील पाणीपातळी घटली : पाच तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली ...