लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | 4 fire incidents in Pune city one death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू

दुपारच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या ...

जास्त पाणी प्यायल्यास शरीरात दिसतात 'हे' धोकादायक संकेत; एका दिवसात नेमकं किती प्यावं? - Marathi News | what will happen in body if drinking too much water side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्त पाणी प्यायल्यास शरीरात दिसतात 'हे' धोकादायक संकेत; एका दिवसात नेमकं किती प्यावं?

पाणी हे कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा अधिक फायदेशीर आहे, परंतु जास्त पाणी पिणं हानिकारक देखील असू शकतं. ...

Ratnagiri: चिपळूणकरांचे २० वर्षांचे स्वप्न ‘ग्रॅव्हीटी’मुळे सत्यात उतरणार, १६० कोटींची योजना - Marathi News | The tender process for the much talked about gravity water scheme in Chiplun city has finally been completed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिपळूणकरांचे २० वर्षांचे स्वप्न ‘ग्रॅव्हीटी’मुळे सत्यात उतरणार, १६० कोटींची योजना

मे २०२५ अखेर योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न ...

‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र  - Marathi News | 7 crore subsidy of Drip Irrigation Yojana of Kolhapur district has expired | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

आयुब मुल्ला खोची (जि. कोल्हापूर ) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी ... ...

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना - Marathi News | the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत ...

Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु - Marathi News | Koyna Dam Water Level : Release water for irrigation from these dams in Satara district along with Koyna | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...

विहिरीवरील मोटर सारखीच बंद पडतेय बसवा हे यंत्र; मिळेल अखंडित वीजपुरवठा - Marathi News | This irrigation pump many times shuts off then use this device for get uninterrupted power supply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीवरील मोटर सारखीच बंद पडतेय बसवा हे यंत्र; मिळेल अखंडित वीजपुरवठा

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. ...

साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर  - Marathi News | Discharge from dams in Satara for irrigation has started, farmers worries are over | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर 

सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार ...