लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी - Marathi News | Two holes of water after two hours at Hapshi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यां ...

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा  - Marathi News | Only 18 percent water stock in Majalgaon dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला - Marathi News |  If the monsoon lasts, water conservation in Pune, water supply in the dam is lowered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी ...

पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट - Marathi News | Seedling of water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्यासाठी सेवादासनगरवासीयांची ससेहोलपट

वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने घोटभर पाण्यासाठी पहाडावरील सेवादासनगर वासीयांची ससेहोलपट सुरू आहे. पाणी टंचाईचा लग्न समारंभानाही फटका बसत असून अनेकजण दुसऱ्या गावी कार्यक्रमाच्या आयोजना ...

बोरगाव पुंजीत सरपंचाच्या वीटभट्टीला पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply to Borogaon Sarpanch's Veetbhatti | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोरगाव पुंजीत सरपंचाच्या वीटभट्टीला पाणीपुरवठा

उन्हाळ्यात गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना बोरगाव पुंजी येथील सरपंचाने पदाचा दुरूपयोग करीत स्वत:च्या विटभट्टीसाठी थेट गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीतून पाणी घेतले. या प्रकरणाची गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी ...

पालकमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Congress Front at Guardian's Home | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालकमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचा मोर्चा

शहरात पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून संतप्त यवतमाळकर आता रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन रिकामे मडके आणि दारूच्या बॉटल फोडण्यात आल्या. नगरपरिषद आणि जिल्हा कचेरीवरही धडक दिली. शिवसेना महिला आघाडीच्या कार्य ...

जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे? - Marathi News | Where is the 20 MLD water coming from Jaikwadi? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे?

जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला. ...

मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर - Marathi News | 646 tankers in 511 villages of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...