लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार - Marathi News | The historic 'Barav' built by AhilyaDevi Holkar will be revived | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. ...

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल - Marathi News | Filing water of Limboth in Kandahar city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ ...

नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या - Marathi News | There is scarcity of water in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठ ...

निधीमंजुरीत अडकल्या ‘पेयजल’ योजना - Marathi News |  'Drinking Water Scheme' funded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निधीमंजुरीत अडकल्या ‘पेयजल’ योजना

मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मि ...

औरंगाबादेत नागरिकांचा पाण्याच्या टाकीवर ठिय्या - Marathi News | The people in Aurangabad are on the water tank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत नागरिकांचा पाण्याच्या टाकीवर ठिय्या

शहरातील प्रत्येक वॉर्डात पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर ओरड सुरू आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-६ भागातील मथुरानगरात पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी चक्क एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरच दोन तास हल्लाबोल केला. संतप्त नागरिकांनी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थां ...

वीज, पाण्यावाचून नाशिककर बेहाल; उष्म्याच्या तीव्रतेत पडली भर - Marathi News | Powerless, Nashik is unhealthy; The intensity of the heat fell in the intensity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज, पाण्यावाचून नाशिककर बेहाल; उष्म्याच्या तीव्रतेत पडली भर

महावितरण कंपनीने शनिवारी जाहिर निवेदनाद्वारे शहरातील १५ उपकें द्रांवरुन सकाळी आठ व दहा वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली. ...

नांदेडवर पाणीबाणीचे संकट; विष्णूपुरीत केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक   - Marathi News | Nanded on edge of water crisis; Only 6 percent water stock in Vishnupuri dam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवर पाणीबाणीचे संकट; विष्णूपुरीत केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक  

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. ...

औरंगाबादकरांचा पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश - Marathi News | Citizens' indignation for water of Aurangabadkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांचा पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश

शहरात मागील काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असताना महापालिकेने अनेक वॉर्डांतील पाणीपुरवठा चक्क एका दिवसाने पुढे ढकलला आहे. अनेक वसाहतींना ऐन उन्हाळ्यात सहा आणि सात दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत  ...