तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेल ...
वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत. ...
कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. ...
महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व दुर्घदी नसल्याने रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात ...