रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्वाभिमानीने रेल्वे रोखली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:56 AM2018-11-29T11:56:02+5:302018-11-29T12:17:25+5:30

महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व दुर्घदी नसल्याने रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात

Swabhimani stopped the train due to the administration of the railway administration | रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्वाभिमानीने रेल्वे रोखली 

रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्वाभिमानीने रेल्वे रोखली 

Next
ठळक मुद्देरात्री पासून रेल्वे त पाणी नाही - - जेवण करण्यासाठी पण पाणी नाही संडासमध्ये प्रचंड दुर्घदी - सुरक्षा रक्षक नाहीतसुरत मध्ये कार्यर्कत्यांनी दूध कॉन मध्ये भरले पाणी

- संतोष बामणे 
रतलाम (मध्यप्रदेश) : महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व रेल्वेच्या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली आहे. यामुळे रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यर्कत्यांनी रेल्वे रोखली धरली. व रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी यात तातडीने सुधारणा होण्यासाठी ही रेल्वे रोखली व याचा रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.

 

यानंतर आवश्यक त्या सोयी मिळविल्यानंतरच पुन्हा पुढे रेल्वे मार्गस्थ झाली. अखेर कोठा राजस्थान रेल्वे जक्शन वर पाण्याची सोय व रेल्वेत पूर्णपणे स्वच्छता करण्याचा निर्णय नंतर आवश्यक त्या सोयी मिळविल्यानंतरच पुन्हा रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. 

अखेर रेल्वे कोटा रेल्वे स्थानकात स्वच्छ करण्याचे व पाणी भरण्याचे ठरले 
रेल्वे कोट्याकडे रवाना

 

 

 

Web Title: Swabhimani stopped the train due to the administration of the railway administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.