लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट - Marathi News | Water in the grasshopper; Pavet to water on palaces | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

टँकरसाठी पाणी येते कोठून, सर्वसामान्यांचा प्रश्न ...

कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार - Marathi News | The water in the cucumber plant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार

धरणांनी गाठला तळ, प्रकल्पात केवळ ४० टक्के पाणी शिल्लक ...

हिवाळ्यातच वाढली तहान; फळबागा झाल्या बकाल - Marathi News | Thirst in the winter; Germination of Orchards | Latest beed News at Lokmat.com

बीड :हिवाळ्यातच वाढली तहान; फळबागा झाल्या बकाल

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, ...

पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार - Marathi News | Panvel's politics will be fueled by water | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

महासभेत उमटणार पडसाद; विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत ...

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Umarkhed taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...

मुंबईत पाणीबाणीची स्थिती - Marathi News | Water situation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाणीबाणीची स्थिती

खणखणणाऱ्या फोनने भरते नगरसेवकांना धडकी ...

पनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी - Marathi News | Panvelkar water from day to day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकरांना आजपासून दिवसाआड पाणी

संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, शहरवासीयांकडून विरोध होण्याची शक्यता ...

स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले - Marathi News | The meeting of the Standing Committee was over | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले

अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. ...