लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News |  Satara: Stop the way of citizens for water movement: Naka agitation: Officers detained by the authorities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने ...

घाटमाथ्यावर पाणी विकत घेण्याची वेळ, बॅरेलला १०० रुपये : टँकरचा दर हजार रुपयांवर - Marathi News | Time to buy water at Ghatmath, Barrel 100 rupees: Tanker per thousand rupees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घाटमाथ्यावर पाणी विकत घेण्याची वेळ, बॅरेलला १०० रुपये : टँकरचा दर हजार रुपयांवर

सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या ...

यंदा ७६२ गावांना कोरड - Marathi News | This year 762 villages are dry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा ७६२ गावांना कोरड

सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्याचा भूजलस्तर १० फुटांपर्यंत घटला. गावागावांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत आहेत. त्यामुळे यंदा ७६२ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याने संभाव्य कृती आराखडा तयार ...

प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद - Marathi News |  Impact of 'Lokmat' ...... Damage dam is damaged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केल ...

ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार - Marathi News | Thanekar's water will increase; 50 percent increase in rates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. ...

जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता - Marathi News | Increased scarcity of the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता

एकूण ३८ टँकरनी पाणीपुरवठा : बारामतीत १५, तर शिरूरमध्ये ११ टँकर, पुणे विभागातील १०० गावांत १०० टँकर ...

पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा - Marathi News | Women's Garbage Morcha for Patola Water | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

भीमनगर आणि परिसरातील त्रासलेल्या महिलांनी नगरपंचायतीवर हंडामोर्चा काढला. ...

माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार - Marathi News | Water campaign there; The Water Claims Committee's initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणूस तिथे पाणी अभियान; पाणी हक्क समितीचा पुढाकार

माणूस तिथे पाणी अभियानाची घोषणा करत समितीने प्रत्येक आमदाराची भेट घेत पाणीपुरवठ्यासंदर्भात सवाल उपस्थित करणार असल्याची घोषणा केली आहे. ...