भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी ...
गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़ ...
येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी आयोजित पाणीटंचाई बैठक लोकसंख्येच्या चुकीच्या माहितीवरुन प्रारंभीच गोंधळ निर्माण झाल्याने तहकूब करण्यात आली. पुन्हा अचूक माहिती घेवून बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ...
धरणगाव तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात क ...
भालूर परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यासाठी येथील सैन्यातील जवानाने आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावासाठी खुले करून देशसेवेबरोबरच जलसेवेचाही वसा घेतला आ ...
पुणे शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता शहराला दररोज किमान १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आता केवळ दररोज ६३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. ...