सायखेडा : नाशिक औरंगाबाद महामार्गावरील चितेगाव फाटा, चांदोरी, पिंपळस, शिंपीटाकळी, कोठूरे फाटा या परिसरातील रस्त्यावर दुभाजक म्हणून लावलेल्या झाडांना दुष्काळाचा फटका बसला असून तेथील बहुसंख्य झाडे सुकू लागली आहेत. या परिसरात गोदावरी नदीचे पात्र असल्यान ...
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. ...
उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे. ...
पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे़ तसतशी विंधन विहीर व विहिरी अधिग्रहणाचे प्रस्तावांचा ढीग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात लागायला सुरुवात झाली़ . ...
फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...